Wednesday, 27 June 2012

love.......


" प्रेयसी :- असे काय बघतोस ?

प्रियकर :- अरे !!! .... चंद्राला तासन-तास बघत बसलो, तरी तो काही बोलत नाही !!

प्रेयसी :- हो का ? ... मग चंद्रालाच बघना !!

प्रियकर :- बघितले असते..... पण तो मला श्वास व जीवन जगण्याची आशा नाही देऊ शकत ..... तुझ्यासारखं!!" ♥ ♥ ♥

♥ Love is sweet ...Is't It ? ... Keep Loving Truly ♥

No comments:

Post a Comment