Thursday, 2 February 2012

फुलपाखरु.....

फुलपाखरु फक्त १४ दिवस जगतं,
.
परंतु ते प्रत्येक
दिवस आनंदाने जगुन कित्येक हदय जिकंत..
.
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा

No comments:

Post a Comment